छत्रपती शिवाजी महाराज
प्रौढ प्रताप पुरंदर . . . क्षत्रीय कुलावंतस् . . . सिंहासनाधिश्वर . . . . महाराजाधिराज . . . . श्री छत्रपती शिवाजी महाराज !!! शिवाजी हे नाव घेताच डोळ्यासमोर येते ते दणकट शरीर, बुद्धिमान, शौर्य व धैर्याची मूर्ती ए क महान देशभक्त आणि कुशल प्रशासक. त्यांचे पुर्ण नाव शिवाजी शहाजी भोसले. मराठी साम्राज्याचे संस्थापक उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता , सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासावर महत्वपूर्ण ठसा उमटवला. शिवाजी महाराज हे स्वतः धर्मनिष्ठ हिंदू राजे होते. छत्रपती शिवाजी महाराज माहिती मराठी (Chatrapati Shivaji Maharaj Information in Marathi) नाव (Name) छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले लोकांनी दिलेली पदवी छत्रपती जन्म स्थान (Place of Birth) शिवनेरी किल्ला जन्म दिनांक (Date of Birth) 19 फेब्रुवारी 1630 वय (Age) 50 आईचे नाव (Mother’s Name) जिजामाता शहाजी राजे भोसले वडिलांचे नाव (Father’s Name) शहाजीराजे भोसले राजघराणे भोसले राज्याभिषेक 6 जून 1674 राजधानी रायगड किल्ला पत्नी (Wife Name) सईबाई, सोयराबाई, पुतळाबाई, काशीबाई...